*ओम गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर*
ओम गणेश मंडळ आध्यक्ष श्री.अमोल जिवने
देवणी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात दरवर्षी प्रमाणे उपक्रम राबवणाऱ्या ओम गणेश मंडळाची कार्यकारिणी काल विरभद्रेश्वर मंदिरात बैठक संपन्न होऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये ओम गणेश मंडळ अध्यक्षपदी अमोल जिवणे, उपाध्यक्ष चंद्रकांत मसगल्ले, सचिव हणमंत सावळे, सहसचिव नागेश कळसे, कोषाध्यक्ष अमित मोदी यांची निवड करण्यात आली कार्यकारिणी सदस्य म्हणुन रमेश कावळे, राजकुमार कलशेट्टी, परमेश्वर जिवणे, महेश धनुरे, अटल धनुरे, ओम धनुरे, वसंत पापणे, चेतन मिटकरी, शैलेश धनुरे, शिवप्रसाद जिवणे आदींची निवड करण्यात आली..

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या