Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टीच्या नवीन पालम मंडळ कार्यकारिणीची घोषणा.....




                           परभणी /वार्ता...

आज दि 12/07/2025 रोजी परभणी जिल्ह्यातील  पालम मंडळाचे भारतीय जनता पार्टी च्या नवीन मंडळ कार्यकारणी घोषित करण्यात आली . हा कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी चे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे यांचे जनसंपर्क कार्यालय कोद्री रोड गंगाखेड येथे  आयोजित करून.भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ भुमरे, आणि माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे यांनी भारतीय जनता पार्टी पालम मंडळाची कार्यकारिणी घोषित केली.

 भारतीय जनता पार्टीच्या नवीन पालम मंडळ कार्यकर्त्या ची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .आणि त्यांना पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .त्यामध्ये,पालम तालुका उपाध्यक्ष मधुकर रोकडे,शहराध्यक्ष पांडुरंग रोकडे,सोशल मीडिया पालम तालुकाध्यक्ष राम गावंडे,सोशल मीडिया विशाल जाधव,*तालूक सरचिटणीस म्हणून .श्री रामेश्वर सुरनर खोरस ,सरचिटणीस अनंत कवडे, सरचिटणीस भास्कर दुधाटे, चिटणीस रंगनाथ कल्याणकर,किसान मोर्चा भास्कर कराळे,युवा मोर्चा शिवानंद गव्हाणे,ओबीसी मोर्चा हरिश्चंद्र साबळे,अल्पसंख्याक मोर्चा शेख अजगर,अ.जा मोर्चा. प्रेमचंद मस्के,आदिवासी मोर्चा चंदु पवार,किसान मोर्चा भास्करराव कराळे, कामगार आघाडी गोपीराज शिंदे यांची निवड करण्यात आली.

 त्या वेळी उपस्थित रामप्रभु मुंडे,व्यंकटराव तांदळे,लिंबाजीराव टोले,विठ्ठलराव रबदडे साहेबराव सुरनर,महामंत्री भागवत बाजगीर,पालम मंडळ अध्यक्ष मलिकार्जुन लांडगे व ईतर भारतीय जनता पार्टी ग्रामीण चे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या