*
ल्या लाडक्या नेतृत्वाचा माननीय मा.मंत्री आ.संजय भाऊ बनसोडे यांच्या 53 वा वाढदिवस जनतेचे प्रेम काय असते याचा अनुभव उदगीरकर मागच्या आठ दिवसापासून घेत आहेत.सर्व स्तरातील लोक उत्स्फूर्तपणे जमेल त्या ठिकाणी फ्लेक्स लावून मा. आमदार - श्री संजयभाऊ बनसोडे साहेबांना शुभेच्छा देत आहेत. उदगीर अभूतपूर्व सजले आहे.आत्तापर्यंत उदगीरच्या इतिहासात शुभेच्छा चे एवढे बॅनर कधीही लागले नव्हते. वाढदिवस कृती समितीच्या वतीने रघुकुल मंगल कार्यालयात दिनांक- 05.07.2025 वार- शनिवार दुपारी - 01ते 05 या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या वेळी मा. श्री संजय भाऊ बनसोडे साहेब साहेब उपस्थित राहून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.या कार्यक्रमासाठी आपण सर्व उदगीरकर निमंत्रित आहात. आपण आपल्या लाडक्या नेत्याचे अभिष्टचिंतन करावे मात्र येताना फुल/ गुच्छ/ शाल/ श्रीफळ आणण्या ऐवजी ऐवजी शैक्षणिक साहित्य घेऊन यावे ही विनंती.*
दिनांक 05/07/ 2025 रोजी वेळ सकाळी 11 ते 4 या वेळात रघुकुल मंगल कार्यालय उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी कार्यक्रमास आपले सर्वांचे उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आव्हान आमदार संजय भाऊ बनसोडे वाढदिवस कृती समिती यांच्यामार्फत करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या